20 ऑगस्ट 2023 रोजी होणार ctet परीक्षा..

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (cbse) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (ctet) यंदा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. 20 ऑगस्ट रोजी OMR उत्तर पत्रिका असलेली परीक्षा होणार असून प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

👉जुनी पेन्शन लागू करण्यात येणार नाही-केंद्र सरकार

👉बातमी सविस्तर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. ctet साठी 27 एप्रिल ते 26 मे या कालावधीत अर्ज भरून घेण्यात आले. ctet ऑगस्ट 2023 परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरताना उमेदवारांकडून ऑनलाईन परीक्षेसाठी शहरांची निवड केली होती.

👉Join WhatsApp Group link

👉 राज्यात होणार 50,000 शिक्षकांची भरती

मात्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने परीक्षा केंद्राच्या उपलब्धतेनुसार शहरात बदल करण्यात आले आहेत.उमेदवारांनी प्रवेश अर्जात दिलेल्या त्यांच्या पत्त्यानुसार नजीकच्या शहरातील परीक्षा केंद्राचे वाटप करण्यात आले आहे.

👉इंग्रजी माध्यमांच्या उमेदवारांना येणार अच्छे दिन

उमेदवारांच्या प्रवेश पत्रावर त्यांना दिलेल्या शहराचा उल्लेख करण्यात आला असून उमेदवारांना दिलेल्या परीक्षा केंद्रात कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.

👉Join WhatsApp Group link

👉अंगनवाडी ताईंना मोफत मोबाईल

Click here 👉

👉मुक्त विद्यापीठ, नाशिक update news

👉Ctet Hollticket Download 2023

👉Old Pension update news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *