अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार!
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार! सेविकांवरील कारवाईला स्थगिती; या आठवड्यात मिळणार लेखी आश्वासन सोलापूरसह राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी ३ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले…