आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ज्योती पगारे यांना सुवर्णपदक
Sports Update News: वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशनच्या वतीने चीनमध्ये झालेल्या हायको कप हैवान चायना ओपन 2023 या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ज्योति पगारे यांनी हुमसे प्रकारात 40 वर्षावरील महिला गटात सुवर्णपदक पटकावले.…