यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत विविध कोर्सला प्रवेश, तारखा जाहीर..!
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना विविध कोर्स करायचे आहेत, त्याची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे 2024-25 मध्ये एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी 01/06/2024 ते 31/07/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सविस्तर परिपत्रक येथे पहा.
गणित विषयाच्या बेसिक हस्तलिखित नोट्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Click here 👉