10 वी बोर्डाचा निकाल आज होणार जाहीर…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2023 मधील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज दिनांक 02/06/2023 वार-शुक्रवार रोजी दुपारी ठीक 01:00 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात…