School holidays update:उन्हाळी सुट्टी जाहीर शासन परिपत्रक निर्गमित.

उन्हाळी सुट्टीच्या संदर्भात शासनाने 18 एप्रिल 2024 रोजी  शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. सदर परिपत्रकात 2 मे 2024 ते 14 जून या कालावधीमध्ये शाळांना उन्हाळी सुट्टी राहणार आहे.

👉शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच 15 जून 2024 पासून नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शाळा सुरू होणार आहेत.👉watch more

 

तसेच विदर्भात तापमानाचे प्रमाण जास्त असल्यामुळे विदर्भातील शाळा ह्या 1 जुलै 2024 पासून उघडण्यात येणार आहेत.

👉RTE admission 2024-25 प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *