सन 2024 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर..

 

 

Maharashtra Government Holidays 2024: सामान्यत: पुढच्या वर्षात किती आणि कधी सार्वजनिक सुट्ट्या मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुक असते अगदी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सरकारी कर्मचारी शिक्षक बँक कर्मचारी यांचे डोळे सुट्ट्यांच्या यादीकडे लागून राहिलेले असतात असं म्हटल्यास अवघड ठरणार नाही,२०२३ संपण्यास जवळपास दीड महिना शिल्लक असताना राज्य सरकारने पुढील वर्षाच्या सार्वजनिक सुट्ट्या ची यादी जाहीर केली आहे.Rear more..

 

👉सन २०२४ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा धंदे

 

नवीन वर्षाचं कॅलेंडर आलं की आपल्यापैकी बरेच लोक सर्वात आधी त्यातील सुट्ट्या पाहतात. २०२४ या वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नव्या वर्षात राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या (Public holidays) मिळणार आहेत. पाहूयात या सुट्ट्यांची संपूर्ण यादी. यातील तीन सुट्ट्या रविवारी आल्या आहेत.Read more

 

 👉सर्व शैक्षणिक अपडेट पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा

 

 👉नवीन वर्षातील सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे

 

 • २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन
 • १९ फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती
 • ८ मार्च, महाशिवरात्र
 • २५ मार्च, धुलीवंदन
 • २९ मार्च, गुड फ्रायडे
 • ९ एप्रिल, गुढीपाडवा
 • ११ एप्रिल, रमजान ईद
 • १४ एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
 • १७ एप्रिल, रामनवमी
 • २१ एप्रिल, महावीर जन्म कल्याणक
 • १ मे, महाराष्ट्र दिन
 • २३ मे, बुद्ध पौर्णिमा
 • १७ जून, बकरी ईद
 • १७ जुलै, मोहरम
 • १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन आणि पारशी नववर्ष दिन
 • ७ सप्टेंबर, गणेश चतुर्थी
 • १६ सप्टेंबर, ईद-ए-मिलाद
 • २ ऑक्टोंबर, गांधी जयंती
 • १२ ऑक्टोंबर, दसरा
 • १ नोव्हेंबर, लक्ष्मी पूजन
 • २ नोव्हेंबर, बलिप्रतिपदा
 • ३ नोव्हेंबर, भाऊबीज
 • १५ नोव्हेंबर, गुरुनानक जयंती
 • २५ डिसेंबर, ख्रिसमस.

 

👉सन 2024 मधील  सार्वजनिक सुट्ट्यांची यादी संदर्भातील शासन निर्णय Download करण्यासाठी येथे क्लिक करा

 

👉इतर शैक्षणिक बातम्या, शासन निर्णय व शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *