महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी लि.

सेवायोजन जाहिरात क्रमांक 06/2023 दि.29/12/2023

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित थेट घरगुती ग्राहकांना विज पुरवठा करणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनीच्या अंतर्गत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी विभाग स्तरीय सरळ सेवा विभाग स्तरीय सेवाजेष्ठतेतील विद्युत सहाय्यक ( महावितरण )  (कंत्राटी) या एकुन 5347 पदाची रिक्तपदे एकत्रित करुन अनुशेषाप्रमाणे सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हतापात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येतात. Read more..

 

“विद्युत सहाय्यक (महावितरण)” या पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर अनुशेष आणि रिक्त पदे यांचा विचार करुन, कंपनीची गरज विचारात घेवून व कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना कंपनीच्या सेवेत नियमित केले जाईल तरी महाराष्ट्रामधील आयटीआय (ITI) आणि शिकाऊ उमेदवारी इलेक्ट्रिशन/वायरमन ट्रेड झालेले आहे सर्वांनी ऑनलाईन अर्ज जानेवारी 2024 पर्यंत करावा ही नम्र विनंती.

तरी महाराष्ट्रामधील सर्व उमेदवारांच्या माहितीसाठी पुढील शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

Download

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *