मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत

 

 

शिक्षणमंत्र्यांची शिक्षणाप्रती तळमळ

ऐकु, समजू महावाचन चळवळ…

दि. ०३ मार्च २०२४, रविवार वेळ : सकाळी १०.५० ते ११.१५

मा.ना. दीपक केसरकर, मंत्री, शालेय शिक्षण,महाराष्ट्र राज्य हे राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी , कर्मचारी, नागरिक यांना महावाचन चळवळ याबाबत *“चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!”* या लाइव्ह कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.👉click here

 

🎯 यासाठी https://youtu.be/4ghpFg6Fo1M या यु ट्यूब लिंक वर प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी या प्रत्येकाने सदर संदेश वेगवेगळ्या मोबाईलवर पूर्ण वेळ पहावयाचा आहे.

 

🎯 सदर यु ट्यूब लिंक वर वेळेपूर्वी १० मिनिटे जॉइन व्हायचे आहे. व्हिडीओ पूर्ण झाल्यावरच धन्यवाद चा संदेश आल्यावर आपण यु ट्यूब बंद करू शकता.

 

Click here 👉 लिंक

🎯 सदर ऑनलाईन लाइव्ह संबोधन कार्यक्रम पाहताना सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक आपले नाव व शाळा, ऑफिस तपशील व अभिप्राय हे कॉमेंट बॉक्स मध्ये टाकु शकतात.

Click here 👉-link

शालेय शिक्षण विभाग,

महाराष्ट्र शासन, मुंबई.

 

👉Tet परीक्षा-२०२४ offline चं होणार परीक्षा परिषद सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *