NMMS Exam2023-24 answer key:राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी NMMS परीक्षा (इयत्ता 8) परीक्षेचे आयोजन केले जाते.ही परीक्षा उत्तीर्ण होऊन मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 12 हजार रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती बारावीपर्यंत दिली जाते.

 

👉पेपर पहिला-MAT ची answer key पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये या परीक्षेचे आयोजन 24 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. महाराष्ट्रात एकूण 730 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आलेली असून सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून 13531 शाळा व एकुण 266215 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. Read more..

 

👉पेपर दुसरा SAT ची answer key पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

👉Join Teligram group

 

पेपर 1-MAT संभाव्य answer key

पेपर 2-SAT संभाव्य answer key

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *