RTE प्रवेश 2024-25 महाराष्ट्र करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे | RTE Admission Date 2024-25 Maharashtra Documents required list pdf

 

लवकरच शैक्षणिक सत्र 2024-25 करिता आर टी ई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. याकरिता पालकांना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव आत्तापासूनच करावी लागणार आहे. आपण खाली पाहूया प्रवेश प्रक्रिया करिता कोण कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार.

कागदपत्र-

🔹रहिवाशी दाखला / वास्तव्याचा दाखला

🔹राखीव प्रवर्गातील म्हणजेच वंचित जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र

🔹दीव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे.

🔹अर्थीक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक)

🔹जन्माचा दाखला / जन्म प्रमाणपत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *