महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2023 मधील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज दिनांक 02/06/2023 वार-शुक्रवार रोजी दुपारी ठीक 01:00 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

10 वी निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सदरील निकाल पाहण्यासाठी बोर्डाने काही संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेली आहेत.

खालील लिंक वर पाहता येईल निकाल…

👉Class 10th Maths free lecture

http://www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

http://ssc.mahresults.org.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *