HSC Result announced बारावीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल दिनांक 25/05/2023 वार-गुरुवार रोजी दुपारी ठीक 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

👉सविस्तर निकालाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,औरंगाबाद,मुंबई,कोल्हापूर, अमरावती,नाशिक,लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळमार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

१.http://mahresult.nic.in

२.https://hsc.mahresults.org.in

३.http://hscresult.mkcl.org

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेली गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रिंट आऊट विद्यार्थ्यांना घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *