नवोदय परीक्षा:विषय-बुद्धिमत्ता

घटक- 01.वेगळी आकृती ओळखा

Video No.1,2,3,4 & 5

Questions No.60

 

🔹नवोदय परीक्षेमध्ये तीन विषयावर प्रश्न विचारले जातात.

01. बुद्धिमत्ता

02. गणित

03. भाषा

 

बुद्धिमत्ता या विषयातील पहिला घटक ‘वेगळी आकृती ओळखा’ या घटकातील प्रश्न सोडवत असताना आपन चार आकृत्यांपैकी एक आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी एक शक्यता तपासून पाहू शकतो.

 

🔹वेगळी  आकृती ओळखण्याचे काही महत्त्वाचे नियम-

 

हेही पहा-

विषय बुद्धिमत्ता: ‘वेगळी आकृती ओळखा’ या घटकातील पाठाचे बेसिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

👉WhatsApp Group Join link

 

नियम 01].

दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांचे दोन समान भाग होतात पण एका आकृतीचे समान दोन समान भाग होत नाहीत.

 

Click here 👉

Naoday Pariksha-Vegali Aakruti Oalakha Video No.01

 

👉WhatsApp Group Join link

 

नियम 02].

दिलेल्या चार आकृत्यांमधील तीन आकृत्यांच्या बाहेरची रचना व आतील रचना समान असते व एक आकृतीची बाहेरील व आतील रचना वेगळी असते.

 

Click here 👉

Naoday Pariksha:Vegali Aakruti Oalakha Video No.02

 

 

 

हेही पहा-

वेगळी आकृती ओळखा’ या पाठाचे बेसिक समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

नियम 03].

दिलेल्या आकृत्यांमधील बाहेरच्या आकृत्यांच्या रचनेतील रेषा आणि आतील आकृतीतील रचनेतील रेषा यातील फरक समजून घेणे.

 

Click here 👉

Naoday Pariksha: Vegali Aakruti Oalakha, Video No.03

 

नियम 04].

दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यात अक्षर,संख्या व चिन्ह समान असतात पण एका आकृतीत भिन्न असतील.

 

Click here 👉

Naoday Pariksha: Vegali Aakruti Oalakha, Video No.04

 

हेही पहा-

‘वेगळी आकृती  ओळखा’ या पाठाचा Video No.01 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

नियम 05].

दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांमध्ये घटीवत किंवा प्रतिघटीवत क्रम समान असतो तर एका आकृतीमध्ये विरुद्ध असतो.

 

Click here 👉

Naoday Pariksha: Vegali Aakruti Oalakha Video No.05

 

नियम 06].

आकृती जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे.

 

 

👉WhatsApp Group Join link

 

 

 

 

2 thoughts on “Naoday Pariksha: Vegali Aakruti Oalakha Questions 60”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *