Tait Result:

 February-March:मध्ये घेण्यात आलेल्या Tait  Exam चा Result ,24 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. निकालानंतर उमेदवारांची Marks list परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.May-June महिन्यात खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, सह जिल्हा परिषद, नगरपालिका,महानगरपालिकांच्या शाळांमध्ये शिक्षकांची बंपर भरती केली जाणार आहे.

Click here:New education update

Teacher Recruitment:

साधारणत: एकूण 30,000 हजार शिक्षकांची ही भरती होणार असून, पंधरा वर्षातील हि सर्वात मोठे भरती असल्याची माहिती शिक्षण खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. सेवानिवृत्त,अकाली मृत्यू, पटसंख्या वाढ, सेवानिवृत्ती अशा विविध कारणामुळे राज्यातील 1 Lack  शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे वाढली आहेत. मागील सहा वर्षात शिक्षक भरती न झाल्याने आता रिक्त पदे भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या माध्यमातून 2 lack 40 thousands  उमेदवारांनी Online Tait Exam नुकतीच दिली आहे. त्याचा Result, 24 मार्च रोजी जाहीर झाला आहे. अशी माहिती परिषदेचे आयुक्त Mahesh Palkar यांनी दिली आहे.

Pavitra Portal: व्दारे नियुक्ती:

Tait Exam Result नंतर जिल्हा परिषद, महानगरपालिका नगरपालिका, नगरपरिषद शाळांमधील शिक्षक भरतीसाठी Merit list नुसार उमेदवारांची यादी ‘Pavitra portal’ वर upload  केली जाणार आहे.त्यानुसार संबंधित उमेदवारांना त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये थेट नियुक्ती मिळणार आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खाजगी,अनुदानित शाळा, महाविद्यालयातील शिक्षक भरती करताना एका जागेसाठी दहा उमेदवारांना पाठवले जाणार आहे. मुलाखतीतून त्यातील एका उमेदवाराची निवड केली जाईल.खाजगी संस्थांमध्ये शिक्षक भरती करताना दहा पैकी कोणत्या उमेदवाराला घ्यायचे हा अधिकार त्या संस्थेला असणार आहे.

CTET appear विद्यार्थी शिक्षक भरतीतून होणार बाद संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 महत्त्वाची Sanchmanyta 2022-2023:

राज्यातील खाजगी अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहा वर्षाच्या कालावधीत शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे तब्बल 67 हजार शिक्षकांची पद रिक्त झाले आहेत.या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच शाळांची 2022-23 ची संच मान्यता कराण्यात आलेली आहे.2022-23 च्या संच मान्यतेवर शिक्षक भरती राबवली जाणार आहे. मात्र त्यासाठी शाळांमध्ये Aadhar क्रमांक असलेल्या आणि विशेषत: ज्या विद्यार्थ्यांच्या आधार Valid झाले तीच पटसंख्या Sanch मान्यतेसाठी ग्राह्य धरण्जायात आली आहे.त्यानुसार त्या शाळांमध्ये रिक्त पदे निश्चित करून पदभरतीस मान्यता दिली जाणार आहे. 

Tait निकाला संदर्भात परीक्षा परिषदेच्या सुचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षकांच्या रिक्त पदांची सद्यस्थिती Current Status of Teacher Vacancies

खाजगी रिक्त पदे 34 हजार 600, 

शासकीय रिक्त पदे 32 हजार 400 

शिक्षकांची एकूण रिक्त पदे 66 हजार 700 

भरती होणारे शिक्षक ३२३००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *