School holydays : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण शाळांना सुट्ट्या ७६ जाहीर करण्यात आलेल्या करण्यात आलेल्या असून दिवाळीमध्ये बीड जिल्ह्यातील शाळांना कमी सुट्ट्या दिल्यामुळे आता नाताळ सणानिमित्त शाळांना सुट्ट्या देण्याची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.

 

त्यामुळे बीड जिल्ह्यातील शाळांना नाताळ निमित्त सुट्ट्या दिल्या जाणार आहेत.परंतु या सुट्ट्या देत असताना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण ७६ पेक्षा जास्त सुट्ट्या होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना देण्यात आलेली आहे.Read more..

 

👉सविस्तर परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे शासन परिपत्रक दि.११/४/२०२२ आणि शिक्षण lसंचालनालय,सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे राजपत्र दि.०२ डिसेंबर २०२२ माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा २३/ (अ०१) उन्हाळी सुट्टी/ए ११/१७२८ दि.०३/०४/२०२३ सदर परिपत्रका नुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

👉जुनी पेन्शन योजना होणार लागू सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आता माध्यमिक शाळा संहिता ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकुण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्याबाबत नमुद केले आहे. उन्हाळी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

 

सदरील परिपत्रकानुसार बीड जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व शाळांना दिवाळी सुट्ट्या कमी दिल्या असल्यामुळे नाताळ सुट्या खालीलप्रमाणे जाहिर करण्यात येत आहेत.Read more..

 

नाताळ सुट्टी (मराठी / उर्दू माध्यम) :- 

दि. २५/१२/२०२३ ते २८/१२/२०२३

 

👉शैक्षणिक बातम्या, परिपत्रक  व शासन निर्णय पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनलला जॉईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *