Tet froud candidate: Tetअपात्र भावी शिक्षकांची नोकरी धोक्यात!

शिक्षक भरती संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे.त्यामध्ये 2022 मध्ये स्टेट परीक्षा घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने भावी शिक्षकांच्या मेरिट लिस्ट हि जाहीर करण्यात आल्या. परंतु त्या मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आल्यानंतर त्या संबंधित उमेदवारांचे कागदपत्र तपासणी करत असताना त्या उमेदवारांमध्ये tet 2019-20 मधील tet froud candidate चे प्रमाणपत्र दिसून आलेली आहेत.

👉शैक्षणिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा 🙏🙏

त्याचबरोबर काही उमेदवारांनी स्वयं प्रमाणपत्र भरत असताना त्या ठिकाणी प्रमाणपत्रावरील तारीख वेगळी आणि प्रत्यक्ष छाननी करताना तारीख वेगळी निदर्शनात आलेली आहे, म्हणून अशा उमेदवारांची नोकरी धोक्यात आलेली आहे.

Click here 👉 read more information

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *