शिक्षक होण्यासाठी Tet/CTET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे,टन यातून अल्पसंख्याक सूट देण्यात आली आहे.

👉Tet संदर्भातील मुंबई हायकोर्टाचा निकाल

त्यात अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षकांना टीईटी लागू होत नसल्याचे नमूद केले आहे. अल्पसंख्यांक संस्थेत (Minority Institutions) नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी (Teacher Eligibility Test -TET) लागू होत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एका याचिकेवर निकाल देताना म्हणाले आहे.

👉या शिक्षकांना Tet परीक्षेची नाही गरज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *