मार्च 2024 वेतन अपडेट – दिनांक 5 एप्रिल 2024 पर्यंत वेतन दान केल्यास अधीक्षक वेतन पथक यांच्यावर कार्यवाही?

शिक्षण आयुक्तालयातून दिनांक 27 मार्च 2024 रोजी निर्गमित  परिपत्रकानुसार रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मार्च २०२४ चे नियमित पगार दिनांक 5 एप्रिल 2024 पर्यंत करणे बाबत आयुक्तालयाने बिन प्रमाणे शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

👉राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येथे क्लिक करा व पहा.. वेतन

👉अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी येथे पहा

रमजान ईद व डॉ. आंबेडकर जयंती निमित्य नियमित पगार दि.५ एप्रिल २०२४ पर्यंत करण्याबाबत क्षेत्रिय स्तरावर निर्देश देण्याबाबत तसेच ज्या जिल्हयाचे पगार वेळवर होणार नाहीत तेथील अधिक्षक, वेतन पथक यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना होणेबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती.Read more

👉या शिक्षकांना Tet परीक्षा देण्याची गरज नाही कारण येथे पहा

👉मार्च 2024 वेतनासंदभातील व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👉Click here pdf download link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *