द्वितीय सत्र परीक्षा सुधारित वेळापत्रक – नियतकालिक/संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक २ पाचवी व आठवीचे मराठी गणित व इंग्रजीचे पेपर मिळणार का? सुस्पष्ट सुधारित सूचना SCERT महाराष्ट्र (Sudharit Velapatrak PAT Sankalit Chachani 2 2024 SCERT Maharashtra Instructions GR)

 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे कार्यालयातील दिनांक 25 मार्च 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा संदर्भात सुधारित सूचना पुढीलप्रमाणे.

 

दि्तीय सत्र परीक्षा संदर्भातील महत्त्वाचा सुधारित शासन निर्णय येथे पहा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *