त्यात अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षकांना टीईटी लागू होत नसल्याचे नमूद केले आहे.
👉या शिक्षकांना Tet परीक्षेची नाही गरज
अल्पसंख्यांक संस्थेत (Minority Institutions) नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी (Teacher Eligibility Test -TET) लागू होत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एका याचिकेवर निकाल देताना म्हणाले आहे.
👉मुंबई हायकोर्टाचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👉Tet संदर्भातील अल्पसंख्याक शाळांना…