NMMS Exam 24 Dec 2023 Answer Key – 24 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या NMMS परीक्षेची अधिकृत अंतीम उत्तर सूची परीक्षा परिषदेकडून जाहीर.

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

 

👉Paper 1-MAT answer key

👉Paper 2-SAT answer key

 

सदर परीक्षेची संभाव्य उत्तर सूची जाहीर करून 5 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाइन आक्षेप नोंदणीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सदर सूचनांचा,आक्षेपाचा विचार करून परीक्षा परिषदेने अंतिम उत्तर सूची 16 जानेवारी 2024 रोजी जाहीर केलेली आहे.watch more

 

👉 Paper 1-MAT answer key

👉Paper 2-SAT answer key

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *