नविन शैक्षणिक धोरणाला हिरवा कंदील

नवीन शैक्षणिक धोरणाला मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दिला आहे. तब्बल 34 वर्षांनंतर शिक्षण धोरणात बदल झाला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 5. वर्षे मूलभूत_ 1. नर्सरी -4 वर्षे2.…