महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक नुकतेच बोर्डाने आपल्या वेबसाईटवर जाहीर केले आहे.

👉सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 मार्च 2024 रोजी मराठी विषयाचा पहिला पेपर असणार आहे. तर शेवटचा पेपर 22 मार्च 2024 ला भूगोल विषयाचा असणार आहे.

 

👉सविस्तर वेळापत्रक PDF स्वरूपात डाऊनलोड करा

 

यावर्षीच्या बोर्डाचे सर्व पेपर सकाळी 11 वाजता सुरू होणार आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *