अ) आकारीक मूल्यमापन :-

विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने -तंञे वापरावीत.

  1. दैनंदिन निरीक्षण
  2. तोंडीकाम ( प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण संभाषण, गटचर्चा, मुलाखत इत्यादी. )
  3. प्रात्यक्षिक / प्रयोग
  4. उपक्रम / कृती
  5. प्रकल्प
  6. चाचणी
  7. स्वाध्याय
  8. इतर : ( प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयं मूल्यमापन, गटकार्य इ. )  More news

Click here 👉

 

उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात.

 

Click here 👉

आकारिक मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी पाहण्यासाठी येथे क्लिक

ब) संकलित मूल्यमापन तोंडी/ प्रात्यक्षिक , लेखी :-

ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे.  व द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा.more news..

Click here

👉Breaking news: 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत 2 गणवेश मिळणार..

Click here👉

👉संचमान्यतेचे सुधारीत निकष- शासन निर्णय निर्गमित

 

Click here👉

👉आकारिक मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी पाहण्यासाठी येथे क्लिक करा


खालीलप्रमाणे विषयानुसार काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात.

हेही पाहा-

👉जुनी पेन्शन योजना लागू ! शासन निर्णय निर्गमित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *