अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा-तुकड्यांवरील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कार्यवाही तात्काळ करण्यासाठी प्रस्ताव सादर करणेबाबत-परिपत्रक निर्गमित….

 

Breaking News:सदर परिपत्रकामध्ये कळविण्यात आले आहे की,शासन निर्णय दिनांक 06/02/ 2023 मधील नमूद माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व त्यामधील वर्ग तुकड्यांना अटी व शर्ती च्या अधीन राहून अनुदानास पात्र घोषित केले असून दिनांक 01/01/2023 पासून शाळांना अनुदान अनुज्ञेय करण्यात आलेले आहे.

 

👉अनुदानासंबंधीत शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अनुदानाची कारवाई शिग्रतेने व्हावी याकरिता शासनाने शासन परिपत्रक दिनांक 24/04/2023 तसेच शासन पत्रक दिनांक 26/09/2023 सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदर शासन निर्णय परिपत्रक व शासन परिपत्रकातील अटी व शर्तीनुसार अनुदान पात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची तपासणी करून त्यावरील पात्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अनुदान मंजूर करण्याची कारवाई कोणत्याही परिस्थितीत 31/12/2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

 

👉शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अनुदानास पात्र ठरलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी संदर्भ क्र. 2 नुसार त्यांचे प्रस्ताव 26/12/2023 पर्यंत कार्यास सादर करावेत विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाची दखल घेतली जाणार नाही. Old pension Yojana update..

 

 

विहित मुदतीत प्रस्ताव कार्यालयास प्राप्त न झाल्यास व त्यामुळे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय वर्ग, शाखा व तुकड्यावरील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी अनुदानापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारीही आपली राहिल असे सुचित करण्यात आलेले आहे.Read more…

 

👉पुढील सर्व शासन निर्णय,परिपत्रक व शैक्षणिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल मध्ये कृपया जॉईन व्हा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *