वेतनासाठी इतर बँकेत खाते उघडण्याचा अधिकार आता कर्मचाऱ्यांना-शासन निर्णय निर्गमित
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांचे वैयक्तिक खाते त्यांच्या स्वइच्छेनुसार अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य देण्या- संदर्भातील शासन निर्णय दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण…