वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके होणार कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर जमा, शासन निर्णय निर्गमित!

 

Breaking News:वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके होणार कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर जमा.राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.01.12.2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक !

👉चॅटबॉटवर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन गुणनोंदणी कशी करावी?

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे , सदर परिपत्रकांमध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्याकरीता कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

👉Join group

👉वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके: राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर

 

सन 2023-24 मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यासाठी परवानगी मिळणेबाबत दिनांक 20.11.2023 रोजीच्या शासन पत्रकांचा संदर्भ देण्यात आलेला आहे . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , दिनांक 26.10.2023 रोजी व्हीसीमध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाकडून लेखाशिर्षनिहाय मागणी करण्यात आली होती,तसेच विविध संघटना कडून मागणी करण्यात आली होती.

 

👉शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तसेच सदरची वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ही कार्यालयास प्राप्त झालेल्या आवक क्रमांकानुसार , अदा करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .त्याचबरोबर प्रतिपुर्ती देयके अदा करणेबाबत वित्त विभाग , आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार , वैद्यकीय देयके अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच शासनाच्या ध्येयधोरणाच्या विसंगत कार्यवाही केल्यास , त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक / अधिक्षक , वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व  यांची असणार आहे.

👉Join group

👉राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ

 

या संदर्भात राज्य शासनांकडून दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक खालीलप्रमाणे पाहु शकता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *