CTET परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ

 

CTET exam update:केंद्रीय शिक्षक पात्रता (CTET) परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास दिनांक 3 नोव्हेंबर 2023 पासून सुरुवात झालेली आहे. सदर परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 देण्यात आलेली होती.

 

👉चॅटबॉटवर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन गुणनोंदणी कशी करावी?

 

परंतु सदर परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास दिनांक 01 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ click here देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या भावी शिक्षकांना CTET परीक्षेचा फॉर्म भरावयाचा आहे ते 01 डिसेंबर 2023 पर्यंत रात्री 11:59 पर्यंत भरू शकतात.

👉 Apply now-online registration

👉Website-ctet.nic.in

सदर परीक्षा ही पुढील वर्षी म्हणजेच 21 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

पेपर 01-पहिली ते पाचवी

पेपर 02-सहावी ते आठवी

Click here 👉 CTET exam all information download pdf 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *