चॅटबॉटवर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन गुण नोंदणीसंबंधी सविस्तर माहिती

 

पायाभूत चाचणीचे गुण  PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणेबाबत ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण

 

PAT update:विद्यार्थ्यांचा अध्ययन संपादणूकीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती-योजना राबविण्यासाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात STARS प्रकल्प अंतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात येत आहे. यातील पहिली पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शाळास्तरावर घेण्यात आलेली आहे. दुसरी संकलित मूल्यमापन १ ही चाचणी ३१, ३१  ऑक्टोंबर  व ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आली आहे.

 

👉शासन परिपत्रक click here

👉चॅटबॉट मार्गदर्शिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Click here 👉Download App

👉नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच हे App Download करुन घ्या

तरी आपणास कळविण्यात येते की,  विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) या  चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन १ या  चाचणीचे गुण भरण्यासाठी  सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण कसे नोंदवावेत याबाबतचे  ऑनलाईन स्वरुपात यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२ ते १ या कालावधीत देण्यात येणार आहे.

 

👉शैक्षणिक बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉईन व्हा

👉चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण कसे नोंदवावेत याबाबत सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तरी आपल्या अधिनस्त शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळा मधील शिक्षकांना ऑनलाईन  प्रशिक्षण घेणेबाबत सूचित करण्यात यावे. याबाबतची लिंक खाली दिलेली आहे. प्रशिक्षण झालेनंतर सदर शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या संकलित मूल्यमापन १ चे  गुण PAT (महाराष्ट्र) या  चॅटबॉटवर नोंदविणेबाबत आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात असे नमूद करण्यात आले आहे.

👉PAT संदर्भातील सर्व माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👉अशाच शैक्षणिक बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा

👉विद्यार्थ्यांची u- dise मध्ये माहिती भरण्यासंदर्भात शासनाचे महत्त्वाचे परिपत्रक

👉राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ

👉अंशतः अनुदानित शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान

👉इयत्ता ८ वी च्या NMMS परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

👉अंशतः अनुदानित शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान

👉SSC Maharashtra Board Exam Timetable 2024 Declare…

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *