स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये शासन 75000 रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती सामान्य प्रशासनास विभागात उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
👉सविस्तर शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच याचा चांगला फायदा होणार असून एक नामी संधीच विद्यार्थ्यांसाठी आहे असं म्हणता येईल!
👉”हर घर तिरंगा” उपक्रमाच्या अंमलबजावणी बाबत शासनाचे महत्त्वाचे परिपत्रक
👉नवोदय आवेदन पत्र (2024)भरण्यास मुदतवाढ
👉पाचवी ,आठवी स्कॉलरशिप परीक्षाचे आवेदन पत्र भरण्यास सुरुवात