आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्या अनुषंगाने आपल्या देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे हर “घर तिरंगा” हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
👉सविस्तर परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत शासनाने काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत.
👉स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यात 75000 नोकर भरती होणार शासन परिपत्रक
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” या उपक्रमाची अंमलबजावणी सण २०२२-२३ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकविला होता तसेच सहा कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.
👉’मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रमाच्या अंमलबजावणी बाबत शासनाचे महत्त्वाचे परिपत्रक
👉नवोदय परीक्षा आवेदन पत्र भरण्यास मुदतवाढ
याही वर्षी म्हणजेच दिनांक 13/08/2823 ते 15/08/2023 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय,निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था यांच्या कार्यालयावर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे.
👉’पहिले पाऊल’ उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत शासनाने महत्त्वाचे परिपत्रक
सदर उपक्रमाचा उद्देश स्वातंत्र्याचा लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाने गाठलेले प्रगतीचे टप्पे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे, आणि भारत देश घडविणाऱ्या महान व्यक्तींची आठवण करणे असे आहेत.
👉CTET Admit card (2023)download