शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये घेण्यात येणारी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेची ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती.परंतु विद्यार्थ्यांचा विचार करून 17 ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख वाढवून देण्यात आली होती.

click here 👉

👉स्कॉलरशिप रकमेत झाली भरमसाठ वाढ GR पहा

👉8 वी NMMS Exam-2023 फॉर्म भरण्यास सुरुवात

WhatsApp Group Join Kara

परंतु वेबसाईट स्लो चालल्यामुळे तसेच अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे बाकी आहे,त्यामुळे इतर विद्यार्थ्यांचा विचार करून परीक्षा परिषदेने 25 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्यासाठी अंतिम मुदत डिक्लेअर केलेली आहे.

Click here 👉

👉Ctet admit card 2023 download

अर्ज करण्याची मुदत वाढ ही फक्त इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी देण्यात आलेली आहे. तरी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी अंतिम मुदत 25 ऑगस्ट पर्यंत असणार आहे.

WhatsApp Group Join Kara

Clack here 👉

👉विद्यार्थ्यांना वर्षाला मिळणार 12000रु. सरकारी योजना

👉पुस्तकातील वह्यांच्या पानांचा उपयोग कसा करावा

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 इयत्ता सहावी इयत्ता नववी साठी ही परीक्षा संपूर्णतः मोफत असते जर नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्यास पुढील सर्व शिक्षण मोफत होते त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसावे.

Clack here 👉

👉free solar panel Yojana

👉जुनी पेन्शन योजना update

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *