इयत्ता-आठवी NMMS परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

 

NMMS Exam Update:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे  यांच्यामार्फत सन 2023-24 साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS इयत्ता आठवी साठी दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार होती.

 

👉इयत्ता ८ वी च्या NMMS परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

 

तथापि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात क्रमांक 111/  2023 अन्वये महाराष्ट्र गटक मुख्य परीक्षा रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

 

👉परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS इयत्ता आठवी साठी परीक्षा दिनांक 17 डिसेंबर 2023 ऐवजी दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.

 

👉 Click here-Download nmms exam Timetable

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *