अंशतः अनुदानित शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान

 

Breaking News: अनुदानासाठी पात्र ठरलेल्या/शाळा तुकड्यांवरील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कार्यवाही तात्काळ करणे तसेच,अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात शासन परिपत्रक  निर्गमित करण्यात आलेल आहे.

👉click here

 

👉अंशतः अनुदानित शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान

 

👉शैक्षणिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये जॉईन व्हा

 

👉इतर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

सदर शासन निर्णय/परिपत्रक व परिपत्रके व शर्तीनुसार अनुदान पात्र माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांची तपासणी करून त्यावरील पात्र शिक्षक/शिक्षकेतर  कर्मचारी यांना अनुदान मंजूर करण्याबाबतची कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३१/१२/२०२३ पर्यंत पूर्ण करावी.असे नमुद करण्यात आले आहे.

👉NMMS Exam Update

👉सविस्तर परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अशी  कार्यवाही करत असताना, कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सुचवण्यात आले आहे.

 

👉 परिपत्रक-01डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

👉परिपत्रक -02 डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

👉परिपत्रक-03 डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

तसेच पुढील प्रत्येक वर्षी माहे सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणित संचमान्यता पूर्ण करून सदर संचमान्यतेनुसार अनुदानास पात्र ठरत असलेल्या शाळा/तुकड्यांवरील शिक्षक/शिक्षकेतर  कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबतचा प्रस्ताव  सादर करावा.

 

👉इतर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

👉राज्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी 04/12/2023 चे शासन परिपत्रक निर्गमित

 

👉२०%,४०% व ६०% शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे होणार समायोजन

 

अनुदान मंजुरीची कार्यवाही  तात्काळ होण्याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे.ही बाब विचारात घेता अनुदान मंजुरीबाबत शासनाने संदर्भीय पत्रकान्वये कालमर्यादेचे कटाक्षाने पालन करावे असे सूचित करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत शासनाने दिलेल्या ३१/१२/२०२३ कालमर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

👉शैक्षणिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये जॉईन व्हा

 

👉अंशतः अनुदानित शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे होणार समायोजन-शासन परिपत्रक येथे पहा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *