जुनी पेन्शन योजना या कर्मचाऱ्यांना होणार लागू..

 

जिल्हा परिषद मध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या तथापि नियुक्त्ती आदेश दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर दिलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे.

 

👉सविस्तर परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रस्तुत निवेदन दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या तथापि नियुक्त आदेश दिनांक १ नोव्हेंबर 2005 नंतर दिलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे.

👉परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांच्या निवेदन व आदेश यांचा विचार करून माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सहा आठवड्यात शासन निर्णय निर्गमित करण्याचे आदेश दिलेले आहेत.

तरी या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदेची माहिती तात्काळ शासनास सादर करावी लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *