वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरित-

 

ज्या प्रशिक्षणार्थींनी यांनी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 100 टक्के पूर्ण केले आहे, त्यांचे प्रमाणपत्र वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.

👉शिक्षक भरती संदर्भातील महत्त्वाची बातमी

प्रमाणपत्र डाऊनलोड करताना खालील काही महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

1].प्रस्तुत प्रमाणपत्र एकदाच बदल करता येणार आहे म्हणून सर्व माहिती व्यवस्थित वाचून भरावी.

 

👉प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

2].प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यापूर्वी आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, पत्ता व्यवस्थित भरल्याची खात्री करावी.

3].आपल्याच हवा असलेला प्रशिक्षण गट व प्रकार योग्य असल्याची खात्री करावी.

👉प्रशिक्षण संदर्भातील ४ सप्टेंबर 2023 चे शासन परिपत्रक येथे पहा

 

4].प्रशिक्षणार्थी प्रकार व गट चुकला असल्यास प्रमाणपत्र डाऊनलोड करू नये.

 

👉वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड लिंक

5].एकदा चुकलेले प्रमाणपत्र पुन्हा दुरुस्त करून मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

6].प्रशिक्षण शंभर टक्के पूर्ण करूनही प्रमाणपत्र उपलब्ध न होणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांनी गोंधळून जाऊ नये, त्यांना दोन आठवड्यात प्रमाणपत्र प्राप्त होईल.

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *