शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये होणाऱ्या 5वी व 8वी स्कॉलरशिप परीक्षेचे आवेदन पत्र भरण्यास दिनांक 01 सप्टेंबर 2023 पासून सुरुवात होत आहे.

👉सविस्तर पूर्ण माहिती येथे पहा

आवेदन पत्र भरण्याची तारीख 01 सप्टेंबर 2023 पासून 30 सप्टेंबर 2023 कालावधी पर्यंत देण्यात आलेली आहे.

👉सविस्तर परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024 साठी परीक्षा परिषदेच्यावतीने www.mscepuppss.in या संकेतस्थळावर दिनांक 01 सप्टेंबर 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

👉या कर्मचाऱ्यांना होणार जुनी पेन्शन योजना लागू 29/08/2023 चे परिपत्रक

👉शिष्यवृत्ती संदर्भातील महत्त्वाचे शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथ क्लिक करा

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी जिल्हा परिषद,मनपा यांच्या सेस फंडातून विद्यार्थ्यांची परीक्षा फीस व त्यांना ‘शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका संच’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे.

👉आवेदन पत्र भरण्यासाठी पुढील वेबसाईट-www.mscepupps.in

आवेदन पत्र भरण्यासाठी पुढील वेबसाईट ला भेट द्या www.mscepupps

यावर्षीपासून शिष्यवृत्ती रकमेत भरमसाठ अशी वाढ करण्यात आलेली आहे. पाचवीच्या सर्व संचाकरिता 500 रुपये प्रतिमाह प्रमाणे 5000 रुपये प्रति वर्ष व आठवीच्या सर्व संचाकरिता 750 प्रतिमाह प्रमाणे 7500 प्रति वर्ष अशी वाढ करण्यात आलेली आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यास होणार आहे.

👉विद्यार्थ्यांना मिळणार वर्षाला12000 रुपये सविस्तर माहिती पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *