विनाअनुदानित,अंशतः अनुदानित शाळांना मिळणार अनुदान
अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा-तुकड्यांवरील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कार्यवाही तात्काळ करण्यासाठी प्रस्ताव सादर करणेबाबत-परिपत्रक निर्गमित…. विनाअनुदानित अंशतः अनुदानित बातमी:अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा-तुकड्यांवरील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कार्यवाही…